Alert News : चंद्रपुर शहर महानगर पालिका द्वारे नागरिकांना अलर्ट
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 28 जुलै : चंद्रपुर इराई धरणाची पातळी वाढल्याने आज दिनांक 28 जुलै रोजी पाणी सोडण्यात येईल इराई नदी आणि वर्धा नदी भरून वाहत असल्याने नदी लगतच्या भागात पाणी शिरू शकते तरी नागरिकांनी जवळच्या मनपा शाळेत आश्रय घ्यावा.

आपत्ती प्रसंगी खालील क्रमांक वर संपर्क करावा फायर ऑफिस लैंडलाइन नंबर
07172254614
07172259406 (101)
8975994277
9823107101
असा इशारा चंद्रपुर शहर महानगर पालिका द्वारे नागरिकांना देण्यात येत आहे.
#Alert News #Alert #citizens #Chandrapur-City-Mahanagara-Palika
#CMC #CMCChandrapur #Irai-River