Big Breaking News: महाराष्ट्र राजकारणात पुन्हा भुकंप अजित पवार, छगन भुजबळ, समेत ९ जण शपथ घेणारराज्यात दोन उपमुख्यमंत्री राहणार:- सुत्र Big Breaking News: Another earthquake in Maharashtra politics 9 people including Ajit Pawar, Chhagan Bhujbal will take oath There will be two Deputy Chief Ministers in the state:- Sutra

Big Breaking News: महाराष्ट्र राजकारणात पुन्हा भुकंप 

अजित पवार, छगन भुजबळ, समेत ९ जण शपथ घेणार

राज्यात दोन उपमुख्यमंत्री राहणार:- सुत्र

मुंबई: राज्य भवनावर दाखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्य दाखल, आ. आशीष शेलार, ना. सुधीर मुनगंटीवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ राज्य भवनात उपस्थित

राष्ट्रवादीचे ३० ते ४० आमदारांचा अजित पवारांसोबत, छगन भुजबल, अदिति तटकरे, धर्मराव बाबा आत्राम, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल, हसन मुशिफ, संजय बनसोडे, अनिल पाटिल. थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, आता शरद पवार हे पक्षातील बंड कसं रोखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे काही आमदार राज्य भवनावर दाखल

महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील मोठी बातमी अजीत पवार भाजप मध्ये प्रवेश करणार व महाराष्ट्र राज्याला २ उपमुख्यमंत्री मिळणार?

Big Breaking News: Another earthquake in Maharashtra politics


 9 people including Ajit Pawar, Chhagan Bhujbal will take oath


 There will be two Deputy Chief Ministers in the state:- Sutra