स्वतंत्र दिवसानिमत्त बुंदी वाटप, श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरचा उपक्रम Bundi DistributeAn initiative of Shri Sai Sevasankalp Pratishthan Chandrapur

स्वतंत्र दिवसानिमत्त बुंदी वाटप

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरचा उपक्रम

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 15 अगस्त: श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर, मागील ५ वर्षापासून सामजिक तथा आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असुन, दरवर्षी स्वतंत्र दिवसानिमत्त बुंदी वाटपाचा कार्यक्रम करीत असते. आज स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्षी सुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरील परिसरात, शाळेकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक तथा साधारण नागरिकांना बुंदी वाटप करण्यात आली. श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गाटकिने यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रमा करीता, संस्थेचे उपाध्यक्ष विनोद गोवारदिपे, सचिव प्रमोद वरभे, सहसचिव सचिन बरबटकर, सहकोष्याधक्ष पंकज निमजे, सदस्य सुरेश सातपुते, भागवत खटी, कृणाल खनके, प्रतीक लाड, प्रकाश नांडा, जयवंत खंडाळकर, दत्तात्रय झूलकंटीवार, देवेंद्र लांजे, चंद्रशेखर रणदिवे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सागर वानखेडे, यांचे सहकार्य लाभले.

Bundi Distribute
An initiative of Shri Sai Sevasankalp Pratishthan Chandrapur  
#Chandrapur #Independance-Day #15August