गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडियावर असणारी करडी नजरेतला संवेदनशीपणा Home Minister Devendra Fadnavis' sensitivity on social media

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडियावर असणारी करडी नजरेतला संवेदनशीपणा

मुंबई: मुंबईतील एका दिव्यांग मॉडेलनं केलेल्या तक्रारीची घेतली तात्काळ दखल

दिव्यांग तरूणी व्हिलचेअरवर आल्यानं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तिच्या स्वताच्याच विवाह नोंदणीसाठी झाली होती अडचण

संबंधित रजिस्टार दुसर्या मजल्यावर असल्या कारणान मॅाडेल विराली मोदीचा रजिस्टर विवाहातच आला होता अडथळ

विरालीनं थेट देवेंद्र फडणवीसांना ट्विट करत मांडली आपली अडचण
या तक्रारीची तात्काळ दखल देत संबंधित रजिस्टार अधिकार्याला दिल्या तात्काळ दखल घेण्याचे आदेश

 देवेंद्र फडणवीसांच्या एका फोननंतर सुत्र हलली आणि तरूणीच्या लग्नासाठी संपुर्ण यंत्रणा लागली कामाला

यानंतर लग्नाचे फोटो ट्विट करत संबंधित तरूणीनं मानले फडणवीसांचे आभार

मात्र झाल्या प्रकाराबद्दल नम्रपुर्वक माफी मागत यापुढे याबाबत काळजी घेऊ असही फडणवीसांच आश्वासन

Home Minister Devendra Fadnavis' sensitivity on social media

Home Minister Devendra Fadnavis' sensitivity on social media

 A complaint made by a disabled model in Mumbai was taken into consideration immediately

 There was a problem in registering her own marriage at the registrar's office as a disabled young woman came in a wheelchair

 Due to the fact that the concerned registrar was on the second floor, the registry of Model Virali Modi was obstructed in the marriage itself

 Virali tweeted his problem directly to Devendra Fadnavis

 Order to take immediate notice of this complaint to concerned registrar officer

  After a phone call from Devendra Fadnavis, the whole system started working for the marriage of the girl

 After this, the concerned young woman thanked Fadnavis by tweeting the wedding photos

 However, Fadnavis assured that he would take care of the matter after humbly apologizing for the incident