राज्यातील विविध रुग्णालयातील मृत्यूंबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी घेतला आढावा, सुत्रांची माहिती State Chief Secretary Manoj Saunik reviewed the news about deaths in various hospitals in the state. Source information

Breaking
 
राज्यातील विविध रुग्णालयातील मृत्यूंबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी घेतला आढावा,

सूत्रांची माहिती 

प्रामुख्याने नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सरकारी रुग्णालयातून घेतली आकडेवारी 

या सरकारी रुग्णालयात 

महिन्याकाठी किती मृत्यू होतात आणि दैनंदिन सरासरी किती याची घेतली माहिती. 

नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालय मिळून 
मासिक मृत्यू: 532 
प्रतिदिन सरासरी: 17
 
नांदेड रुग्णालय 
मासिक मृत्यू: 401 
प्रतिदिन सरासरी: 13
 
छत्रपती संभाजीनगर रुग्णालय 
मासिक मृत्यू: 426 
प्रतिदिन सरासरी: 14
 
ही प्रतिदिन सरासरी आहे. नागपूरचे उदाहरण घ्यायचे तर कधी 17 पेक्षा कमी असतात, तर 17 पेक्षा अधिक सुद्धा असतात. 
 
खाजगी रुग्णालयात येणारे रुग्ण हे क्रिटिकल अवस्थेत येतात. 
सुट्ट्यांच्या काळात (जशा नुकत्याच 5 दिवस सुट्ट्या आल्या) त्यात प्रामुख्याने सरकारी रुग्णालयाकडे ओढा अधिक असतो.

State Chief Secretary Manoj Saunik reviewed the news about deaths in various hospitals in the state.

 Source information

#StateChiefSecretaryManojSaunik reviewed  #news  #deathsInvarioushospitals  #state
#Source information