महाराष्ट्र विधानसभा निवडणुक- 2024 काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पाहा कुणाकुणाला संधी? Maharashtra Assembly Election- 2024 First list of 48 candidates announced by Congress,  See who has a chance?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक- 2024 काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 

पाहा कुणाकुणाला संधी?

मुंबई: महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसकडून देखील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election- 2024 First list of 48 candidates announced by Congress, 

See who has a chance?
#MaharashtraAssemblyElection2024 #Congress
#MaharashtraAssembly
#Election2024
#Maharashtra
#Assembly