महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ? Second list of 23 members of Maharashtra Assembly election announced by Congress, who gets a chance-whose address is cut?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, 

कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?

मुम्बई: विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांची दुसरी 23 जणांची यादी कॉंग्रेसने जाहीर केलेली आहे. कॉंग्रेसने विधानसभेसाठी आधी आपल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. कॉंग्रेसने आता 23 जणांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. 
सायन -कोळीवाड्यातून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. दुसऱ्या यादीत तीन महिलांना तिकीट दिलेले आहे. जळगाव-जामोद येथून स्वाती विटेकर, सावनेरमधून अनुजा केदार आणि भंडारा येथून पूजा ठावकर यांना उमेदवारी दिलेली आहे. काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केलेला आहे. भुसावळ- राजेश मानवतकर, 
जळगाव- जामोद- स्वाती विटेकर, 
वर्धा- शेखर शेंडे, 
सावनेर- अनुजा केदार, 
नागपूर दक्षिण- गिरीश पांडव, 
कामठी- सुरेश भोयर, 
भंडारा- पूजा ठावकर, 
अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड, 
आमगाव- राजकुमार पुरम, 
राळेगाव- वसंत पुरके, 
यवतमाळ- अनिल मंगुलकर, 
अरणी- जितेंद्र मोघे, 
उमरखेड- साहेबराव कांबळे, 
जालना- कैलास गोरंट्याल, 
छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख, 
वसई- विजय पाटील, 
कांदिवली पूर्व- काळू पडलिया, 
चारकोप – यशवंत सी., 
सायन- गणेश यादव, 
श्रीरामपूर – हेमंत ओघळे, 
निलंगा- अभयकुमार साळुंखे, 
शिरोळ- गणपतराव पाटील, 
अकोट – महेश गणगणे 
अशी 23 उमेदवारांची नावे आहेत.
Second list of 23 members of Maharashtra Assembly election announced by Congress, 
who gets a chance-whose address is cut?

#MaharashtraAssemblyElection #Congress
#MVA 
#Maharashtra
#Assembly
#Election