❓पाहा संपूर्ण यादी
❓महाविकासआघाडीतून आतापर्यंत किती उमेदवार जाहीर?
मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.
👉🏻 शरद पवार गटाचे उमेदवार
▪️वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी
▪️चिंचवड – राहुल कलाटे
▪️माजलगाव – मोहन जगताप
▪️परळी – राजेसाहेब देशमुख
▪️हिंगणा – रमेश बंग
▪️अणुशक्तीनगर – फहद अहमद
▪️मोहोळ – सिद्धी कदम
▪️भोसरी – अजित गव्हाणे
▪️हिंगणघाट – अतुल वांदिले
👉🏻 महाविकासआघाडीतून आतापर्यंत किती उमेदवार जाहीर?
•काँग्रेस: 87
•शिवसेना (उद्धव ठाकरे गट): 85
•राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 76
•एकूण जाहीर जागा: 239
•बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत): 49
•एकूण जागा: 288
9 more candidates of NCP Sharad Pawar group in the fray,
See full list,
How many candidates have been announced so far from Mahavikas Aghadar?
#NCPSharadPawar
#MahavikasAghadar
#MVA
#NCPSP
#ShivsenaUBT
#UBT