युवा - नवा मतदार विकासाच्या व्हिजन सोबत, युवा मतदार विकासाच्या व्हिजनमुळे मुनगंटीवार यांच्यासोबत, समस्या सोडवण्याची क्षमता मुनगंटीवार मध्ये Youth – New voters with vision of development, with Mungantiwar due to vision of youth voter development, problem solving ability in Mungantiwar

🗳️ युवा - नवा मतदार विकासाच्या व्हिजन सोबत

🗳️ युवा मतदार विकासाच्या व्हिजनमुळे मुनगंटीवार यांच्यासोबत 

🗳️ समस्या सोडवण्याची क्षमता मुनगंटीवार मध्ये

#Loktantra Ki Awaaz 
बल्लारपुर, 15 नवंबर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून संतोषसिंग रावत आणि पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्या आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे मैदानात आहेत. एकीकडे बलाढ्य सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे विधानसभेच्या रिंगणात नवीन नेते, अशी ही लढत आहे. संघटनांच्या पलीकडे पदं मिळवता आली नाहीत.

महाराष्ट्रात तीनवेळा भाजप सत्तेत आले आणि सुधीर मुनगंटीवार तिन्ही वेळा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले.

अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसची परंपरागत मते त्यांना मिळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. पण गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये काम केल्यामुळे काही अंशी काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरू, असे त्यांना वाटत आहे. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जात हा मुद्दा राहणार नाहीये. त्यामुळेच विरोधकांची अडचण होत आहे. पण काहीही केले तरी निवडणुकीत जात हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसचीही काही मते अभिलाषा गावतुरे आपल्याकडे वळवतील, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे याचा फटका काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत यांना बसेल, हे स्पष्ट आहे.

👉🏻 युवा - नव मतदार विकासाच्या व्हिजन सोबत :

बल्लारपुर मतदारसंघात भाजपचे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना ही मते मिळणारच आहेत. या व्यतिरिक्त नव्याने जुळलेला युवा मतदार विकासाच्या व्हिजनमुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आहे. गावतुरे आणि रावत यांच्यात जी लढाई आहे, ती दुसऱ्या क्रमांकासाठी आहे, हे स्पष्ट आहे. याचे कारण मतदारसंघात झालेल्या विकासकामांमध्ये दडलेले आहे.

👉🏻 हे कामे सुधीर मुनगंटीवारच करू शकतात :

सुधीर मुनगंटीवार यांना या मतदारसंघात 15 वर्षे कामाचा अनुभव आहे. त्यापूर्वी 15 वर्ष ते चंद्रपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. सत्ता नसतानाही त्यांनी कामे कशी खेचून आणली, हे बल्लारपूर मतदारसंघातील लोक आजही आवर्जून सांगतात. त्यांच्या अनुभवाचा आणि राज्यातील वजनाचा पुरेपूर फायदा येत्या 5 वर्षांत मतदारसंघाला होणार आहे. विकासनिधी असो, उद्योग असो, पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी, पर्यटन असो किंवा रोजगार असो.. हे काम मुनगंटीवारच करू शकतात, याची पूर्ण जाणीव मतदारांना आहे.

👉🏻 समस्या सोडवण्याची क्षमता मुनगंटीवार मध्ये:

2014 ते 2019 या काळात मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा राहीलेले आहे. हा दांडगा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची चावी जिल्ह्याच्या दिशेने कशी फिरवायची, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. 'त्या तिजोरीचा पासवर्ड अजूनही माझ्याकडे आहे', असे ते नेहमी सांगत असतात. त्यामुळे मुनगंटीवार पुन्हा आमदार झाल्यास शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आदी राहिलेली काही कामे ते निश्चितपणे पूर्ण करतील, असा विश्वास मतदारसंघातील जनतेला आहे. अशा एकूणच परिस्थितीत बल्लारपूरच्या विधानसभा निवडणुक मध्ये भाजपा महायुति चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पुनः आमदार होईल असा विश्वास मतदारसंघातील जनतेला आहे.

Youth – New voters with vision of development, with Mungantiwar due to vision of youth voter development, problem solving ability in Mungantiwar

#Youth – NewvoterswithvisionofdevelopmentwitMungantiwar 
#visionofyouthvoterdevelopment #problemsolvingabilityinMungantiwar
#Youth – NewVoters 
#visionofdevelopment
#SudhirMungantiwar #youthvoterdevelopment
#solvingability 
#BallarpurAssembly2024
#MaharashtraAssemblyElection2024
#BJP 
#Mahayuti