गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम Gurunanak College Global Foundation offers free career guidance program for students

गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

 बल्लारपूर: बल्लारपुर येथे दिनांक २५ अगस्त रोजी दुपारी ३ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह, पेपर जवळ, बल्लारपुर येथे गुरु नानक कॉलेज बल्लारपुर चे माजी विद्यार्थी संघटना गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक हरीश बुटले संस्थापक सचिव डीपर, संस्थापक अध्यक्ष साद फाउंडेशन पुणे प्रमुखाने उपस्थित राहनार.

बारावी विज्ञान शाखेनंतर भविष्याबद्दल चिंतेत असलेल्या बल्लारपूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांना या व्यासपीठावरून यशस्वी आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.

गुरुनानक कॉलेज ग्लोबल फाउंडेशनने विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय वाढई  सचिव नरेश मुंदडा आणि उपाध्यक्ष वीरेंद्र आर्य आणि प्रफुल काटकर सर यांनी केले आहे.

Gurunanak College Global Foundation offers free career guidance program for students 

#GurunanakCollegeGlobalFoundation #offersfreecareerguidanceprogramforStudents 
#GNCGF 
#BallarpurGNC