चंद्रपुर येथील इरई धरणाचे सात हि दरवाजे उघडण्यात आले, सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी All seven gates of Irai Dam in Chandrapur have been opened, all citizens should take proper care

💥 इरई धरणाचे सात हि दरवाजे उघडण्यात आले

💥 सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी

#Loktantra Ki Awaaz
चंद्रपुर : चंद्रपुर येथील इरई धरणाचे सात हि दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे, पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
आज 2 सप्टेंबर रोजी चा सकाळी 11 वाजेपर्यंत चा अहवाल.

All seven gates of Irai Dam in Chandrapur have been opened, all citizens should take proper care 

#AllsevengatesofIraiDaminChandrapurhavebeenopened
#allcitizensshouldtakepropercare 
#IraiDam 
#Chandrapur