नागपूर जाणाऱ्या वाहन व वाहतूकदारांसाठी महत्त्वाची सूचना Important notice for vehicles and transporters going to Nagpur

नागपूर जाणाऱ्या वाहन व वाहतूकदारांसाठी महत्त्वाची सूचना
#LoktantrakiAwaaz
चंद्रपुर : नागपुर - जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात. 
नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर  -भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा.

पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर
सूचना वेळ 28/10/2025 चे 11:40 pm

Important notice for vehicles and transporters going to Nagpur
#Nagpur 
#Chandrapur