महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, भाजपा चे "या" 11 जणांना संधी, चंद्रपुर - गडचिरोली - वर्धा विधानपरिषद भाजपा उमेदवार BJP list announced for Maharashtra Legislative Council, BJP's "these" 11 people get a chance, Chandrapur - Gadchiroli - Wardha Legislative Council BJP candidates

🔶 महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, 

🔶 भाजपा चे "या" 11 जणांना संधी

🔶 चंद्रपुर - गडचिरोली - वर्धा विधानपरिषद भाजपा उमेदवार 

मुंबई, 31 मे : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात चंद्रपुर - गडचिरोली - वर्धा विधानपरिषद उमेदवार अनिल लखानी यांना तर धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

👉🏻 भाजपा 11 उमेदवार 
1) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी
2) भंडारा-गोंदिया –  अविनाश ब्राह्मणकर
3) अमरावती –  प्रविण पोटे पाटील
4) सांगली-सातारा –  धैर्यशील कदम
5) सोलापूर –  राजेंद्र राऊत
6) अहिल्यानगर –  प्राजक्त तनपुरे
7) छत्रपती संभाजीनगर-जालना –  सुहास शिरसाट
8) नांदेड – अमर राजूरकर
9) धाराशिव-लातूर-बीड –  बसवराज पाटील
10) जळगाव - नंदकिशोर महाजन
11) नागपूर – डॉ.राजीव पोतदार
BJP list announced for Maharashtra Legislative Council, BJP's "these" 11 people get a chance, Chandrapur - Gadchiroli - Wardha Legislative Council BJP candidates