पुणे येथे आढळलेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर उपचार सुरु

पुणे 10 मार्च (का.प्र.): पुणे येथे आढळलेल्या कोरोनाच्या दोन रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात उपचार सुरू. नागरिकांनी घाबरून जाऊ नये; सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.दुबईहून आलेल्या या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू.