मुंबई , 07 अप्रैल : MPSC च्या वतीने २६ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि १० मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ढकलली पुढे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर #महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय.