लोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर
जालना /घनसावंगी ,24 मई (प्रतिनिधि): घनसावंगी येथे अत्यावश्यक सेवेतील पत्रकाराना आज भाजपा घनसावंगी तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे यांच्या वतीने आज सॅनिटायझर,मास्क भेट देण्यात आले. यावेळी भाजप नेते देवनाथ जाधव आशोक खेत्रे रविद्र बोबडे उपस्थीत होते
सध्या देशभर कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आहे.या लाॅकडाऊन च्या काळातही अनेक अत्यावश्यक सेवेतील घनसावंगी येथील पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुभाष बिडे तालुका चिटणीस नरेंद्र जोगड प्रल्हाद् साळवे बाबासाहेब तेलगङ अविनाश घोगरे आदी ना सॉनिटायझर मास्कचे वाटप केले आहेत.व आरोग्याची काळजी म्हणून भाजपाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे यांनी आज रोजी पत्रकारा ना हॅन्डसॅनिटायझर, व मास्क भेट देण्यात आले. माणसाप्रती आपले काही सामाजिक कर्तव्य आहे.या भावनेतून हे काम केल्याचे बोबडे म्हणाले.