मालेवाडी ता. बदनापूर येथे सिमेंट बंधारा चे वाळू न वापरता चक्क माती युक्त वाळू वापरून नित्कृष्ट दर्जेचे काम होत आहे


जालना/बदनापुर/मालेवाडी, दि 8 में (प्रतिनिधि):       बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे आज सीमेंट बंधारा चे वाळू न वापरता चक्क माती युक्त वाळू वापरून नित्कृष्ट दर्जे चे काम होत आहे. 15 दिवसापासून सिमेंट बांधा चे काम चालू असून. माती युक्त वाळू वापरत असल्याचे उगड झाले आहे. गावकऱ्यांनी काम बंद केले असता. पुन्हा जबरदस्ती काम चालू करण्यात आले आहे. इंजिनिअर सोबत हात मिळवनुक करून काम चालू केले असे म्हणने गावकऱ्यांचे म्हणने आहे . सिंचन विभागाने तात्काळ कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..