चंद्रपूर जिल्ह्यात 10 जुलाई पासून जीवनाशक वस्तुसह सर्व अस्थापना सकाळी 9 ते सांयकाली 7 पर्यत- जिलाधिकारी डॉ कुणाल खेमनार

चंद्रपूर , 09 जुलाई (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व आस्थापना व दुकाने आता सकाळी ९ सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
२ तासांचा अवधी वाढवला. यापूर्वी सकाळी ९ ते ५ वेळ होती.