आज 20 कोरोना बधितात चंद्रपूर महानगरतील नागरिकांचा अधिक समावेश ,चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467

 आज 20 कोरोना बधितात चंद्रपूर महानगरतील नागरिकांचा अधिक समावेश ,

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 467,

293 कोरोनातून बरे ; 174 वर उपचार सुरु

24 तासात नव्या 20 बाधितांची नोंद

चंद्रपूर दि. २९ जुलै(जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४६७ झाली आहे. २९३ बाधित बरे झाले असून १७४ बाधितावर उपचार सुरू आहेत. 

       जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या २० बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील मूल, नागभिड, सिंदेवाही, सावली, राजुरा, बल्लारपूर, वरोरा तालुका व चंद्रपूर शहरातील नागरिकांचा अधिक समावेश आहे .
(विस्तारित बातमी थोड्या वेळात)