महावीर इंटरनेशनल चंद्रपूर तर्फे वृक्षारोपण , महावीर इंटरनेशनल चा 45 वा स्थापना दिवस


महावीर इंटरनेशनल चंद्रपूर तर्फे वृक्षारोपण

महावीर इंटरनेशनल चा 45 वा स्थापना दिवस

चंद्रपूर , 13 जुलाई (का प्र): महावीर इंटरनेशनल चंद्रपूर केंद्र तर्फे महावीर इंटरनेशनल या राष्ट्रीय सामाजिक संस्था ला 45 वर्ष पूर्ण झाले या अवचित साधुन आज एम आय डी सी परिसरातील कंपनी मध्ये वेगवेगळ्या 45 फलांचे वृक्षारोपण करण्यात आले. महावीर इंटरनेशनल तर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षाचे संगोपन करण्यात येते.

या वेळी संस्थापक अध्यक्ष फेन बाबू भंडारी, दिलीप भंडारी, पंकज बोथरा, चंद्रपूर केन्द्र अध्यक्ष तुषार डगली, रविन्द्र बैद, सुहास साकले , जितेंद्र चोरडिया, नरेश तालेरा, जितेंद्र जोगड, हरीश मुथा, मनीष खटोड़, विशाल कल्लुरवार, विशाल मुथा, त्रिशूल बम्ब, पूनम तिवारी, देवेन्द्र वर्मा, गौतम भंडारी आदि ने अथक परिश्रम घेतले.