चंद्रपूर जिल्ह्यतून सी बी एस सी बारावी कॉमर्स मधून आदिश दिनेश बांठिया द्वितीय #CBSC

चंद्रपूर जिल्ह्यतून सी बी एस सी बारावी कॉमर्स मधून आदिश दिनेश बांठिया द्वितीय 

चंद्रपूर , 13 जुलाई (का प्र): चंद्रपूर जिल्हयात कॉमर्स शाखे मधून आदिश दिनेश बांठिया हा चंद्रपूर जिल्ह्यतून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे.आज लागलेल्या सी बी एस सी बोर्ड  बारावीं च्या निकाल जाहिर झाला आहे त्या मध्ये चंद्रपूर मधील श्री महर्षी विद्या मंदिर येथे शिक्षण घेत होता. येथील  हया वर्षी ( 2019-20 ) त्यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . कामर्स शाखे मध्ये आदिश दिनेश बांठिया (94.4%) गुण प्राप्त केले व तो चंद्रपूर जिल्ह्यतून द्वितीय स्थान प्राप्त केले आहे . निकाल जाहिर होताच  आदिश बांठिया ने यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका , उपमुख्याध्यापिका , पालक ,  यांचा मार्गदर्शन लाभले  व त्यांनी मला सफलतेचा मार्ग दाखविला . यशासाठी अभिनंदन केले .