आज पर्यन्त सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या ६ हजार ३३० नवीन रुग्ण, महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा , रुग्ण बरे होण्याचा दर ५५ टक्क्यांपर्यत – आरोग्यमंत्री राजेश टोपे #Covid-Cases-in-Maharashtra-6330


आज पर्यन्त सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या  ६ हजार ३३० नवीन रुग्ण

महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी ओलांडला १० लाखांचा टप्पा

रुग्ण बरे होण्याचा दर ५५ टक्क्यांपर्यत – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, 02 जुलाई : महाराष्ट्र राज्यात आज कोरोनाच्या  ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात  ७७ हजार २६० रुग्णांवर (ॲक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत. आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ
 पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), 
नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), 
अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४),
 नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) 
रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  २० हजार ३६८ नमुन्यांपैकी  १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत.

 राज्यात ५ लाख ७२ हजार  ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

 राज्यातील मृत्यूदर ४.३८ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे 
मुंबई मनपा-५७,
ठाणे-१, 
ठाणे मनपा-४,
 जळगाव-६,
 नंदूरबार-१,
 पुणे-२,
 पुणे मनपा-१८, 
पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,
कोल्हापूर-१,
 औरंगाबाद-४, 
औरंगाबाद मनपा-९, जालना-२, 
लातूर-१,
उस्मानाबाद-२,
 नांदेड मनपा-१, 
अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह  रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८०,६९९), बरे झालेले रुग्ण- (५०,६९१), मृत्यू- (४६८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२५,३११)

ठाणे: बाधित रुग्ण- (४१,३४९), बरे झालेले रुग्ण- (१६,६६३), मृत्यू- (१०२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३,८८०)

पालघर: बाधित रुग्ण- (६४२७), बरे झालेले रुग्ण- (२७९६), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३५२०)

रायगड: बाधित रुग्ण- (४८८१), बरे झालेले रुग्ण- (२३५५), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४२२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१५७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६२)

पुणे: बाधित रुग्ण- (२४,४३२), बरे झालेले रुग्ण- (११,९८५), मृत्यू- (८०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (११,६४०)

सातारा:  बाधित रुग्ण- (११७५), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३८३)

सांगली: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१६६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८७४), बरे झालेले रुग्ण- (७२२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१४०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६७४), बरे झालेले रुग्ण- (१५८७), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (८१८)

नाशिक: बाधित रुग्ण- (४५३०), बरे झालेले रुग्ण- (२४५८), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१८५०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४५०), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१३०)

जळगाव: बाधित रुग्ण- (३६४७), बरे झालेले रुग्ण- (२१०८), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१२८४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९७)

धुळे: बाधित रुग्ण- (११७२), बरे झालेले रुग्ण- (६५७), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४५७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५८४६), बरे झालेले रुग्ण- (२५३७), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३०३८)

जालना: बाधित रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (३५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३९)

बीड: बाधित रुग्ण- (१२१), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह  रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (३८३), बरे झालेले रुग्ण- (१९९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१६५)

परभणी: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२२९), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४३)

अमरावती: बाधित रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१५८)

अकोला: बाधित रुग्ण- (१५५९), बरे झालेले रुग्ण- (१०८९), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२६३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७८)

नागपूर: बाधित रुग्ण- (१५८२), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३३९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७४)

एकूण: बाधित रुग्ण-(१,८६,६२६), बरे झालेले रुग्ण-(१,०१,१७२), मृत्यू- (८१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह  रुग्ण-(७७,२६०)