आज चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 28 कोरोना पॉजिटिव, चंद्रपूर महानगरतील आज 12 नवीन कोरोना पॉजिटिव #Covid-19

आज चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 28 कोरोना पॉजिटिव,

चंद्रपूर महानगरतील आज 12 नवीन कोरोना पॉजिटिव,

चंद्रपूर, दि. 04 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या मंगलवार 625  झाली. आता पर्यत 396 बाधितांना उपचाराअंती सुटी देण्यात आली आहे. 227 बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यत दोन मृत्यू कोरोनामुळे झाले आहे. आज चंद्रपूर महागरतील एकूण 12 नवीन रुग्ण कोरोना पॉजिटिव झाले.

चंद्रपूर महानगरतील दुर्गापुर, बाबुपेठ, लहुजी नगर, जटपुरा वार्ड,नेताजी चौक, आज़ाद चौक, अय्यपा मंदिर, सवारी बंगलो पठानपुरा, मूल येथील सोमनाथ रोड, बल्लारपुर शहर -5 , विसापुर-3, भद्रावती-3, चिचपल्ली, सिंदेवाही-2,