आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूगनांचा महाविस्फोट, आज जिल्ह्यात आता पर्यन्त चे विक्रमी, नवीन 42 रुग्ण , चंद्रपूर महानगरतील आज 13 नवीन कोरोना पॉजिटिव, एकूण संख्या 667 #Covid-19 #ChandrapurCorona #667

आज चंद्रपूर जिल्ह्यात   कोरोना रूगनांचा महाविस्पोट

आज जिल्ह्यात आता पर्यन्त चे विक्रमी 42 रुग्ण 

चंद्रपूर महानगरतील आज 13 नवीन कोरोना पॉजिटिव, एकूण संख्या 667

चंद्रपूर, दि. 05 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या बुधवार  667  झाली.  जिल्ह्यात आज विक्रमी 42 कोरोना रूगनांची नोद झाली आहे .आज पर्यन्त चा सर्वात जास्त कोरोना रुग्ण समोर आले आहे. आतापर्यत दोन मृत्यू कोरोनामुळे झाले आहे.

चंद्रपूर महानगरतील 13 जिल्ह्यातिल शहरी भागातील 24 व ग्रामीण भागातील 5 असे आज एकूण 42 रूगनांची भर पडली आहे. 

(सविस्तार बातमी थोड्या वेळात)