साहित्य खरेदीत सुमारे ७ कोटी ३० लाख रुपयाचा शुध्द घोटाळा
चंद्रपुर ,20 अगस्त (का प्र) : चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मागील चार वर्षात झालेल्या विविध साहित्य खरेदीत सुमारे ७ कोटी ३० लाख रुपयाचा शुध्द घोटाळा झाल्याची संचालक रविंद्र शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरुन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना न्यायालयीन कोठडीतून पुन्हा चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, न्यायाधिश मा. पचारिया यांच्या कोर्टाने मनोहर पाऊणकर यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
(साभार -जितेंद्र चोरडिया)