प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समनव्यातुन तालुक्यातील जलसंधारण आणि शेतरस्ते कामाला गति मिळावी - आरोग्य मंत्री राजेश टोपे

   जालना/घनसावंगी , 09 अगस्त : घनसावंगी तालुक्यातील जलसंधारण आणी शेतरस्ते कामाला गती मिळावी म्हणून प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समनव्य आवश्यक असून या समन्यातून प्रत्येक गावातिला पानी आणी शेतरस्ताचे प्रस्न कायमचे मिटतील  आसे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
             भारतीय जैन संघटना व जिला प्रशासनच्या वतीने तालुक्यातील जलसंधारण वह रस्ते कामाला गति मिळावी या साठी 10 JCB व 10 पोकलेन मशीन देण्यात आलेल्या आहेत.                  वीडियो  कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते.
याप्रसंगी आरोग्य मंत्री यांचे विशेष अधिकारी कैलास अंडील  तहसीलदार नरेंद्र देशमुख आरोग्य सभापती  कल्याणराव सपाटे भारतीय जैन संघटनेचे तालुका सचिव नरेंद्र जोगड नगराध्यक्ष राज देशमुख नगरसेवक  अॅड  राजेश्वर देशमुख नंदकुमार देशमुख पंचायत समिती गटविकास  अधिकारी श्री जाधव तालुका कृषी अधिकारी शगड़े, सतिशराव होन्डे, भागवतराव रक्कताटे, भास्करराव गाढवे ,किशोर थोरात, रमेश धांडगे , आदी उपस्थित होते.