पहिला मृत्यू : तुकुम , चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . ( गेल्या 24 तासातील एक मृत्यू असून कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . ).
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 149 ( चंद्रपूर 140 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , आणि भंडारा 01 )