मागील 24 तासात आज पर्यन्त चे सर्वाधिक मृत्यु , आज जिल्ह्यात 10 कोरोना बाधितान चा मृत्यु, #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर, 18 सेप्टेंबर: 
पहिला मृत्यू : रामनगर , चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : भद्रावती येथील 77 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

तिसरा मृत्यू : पायली भटाळी , ताडोबा रोड चंद्रपुर येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 चवथा मृत्यू : विचोडा , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 पाचवा मृत्यू : बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 सहावा मृत्यू : महाकाली कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

सातवा मृत्यू : कळमना , बल्लारपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

आठवा मृत्यू : भिवापूर वाई , चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

नववा मृत्यू : बालाजी वार्ड , चंद्रपूर येथील 32 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दहावा मृत्यू : जटपुरा गेट परीसर , चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 ( गेल्या 24 तासातील हे वरील दहा मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 105 ( चंद्रपूर 98 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ).