पहिला मृत्यू : घुटकाळा , चंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : नेहरू नगर , चंद्रपुर येथील 34 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे दोन मृत्यू असून कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 124 ( चंद्रपूर 117 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 )