चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 262 नवीन कोरोना बाधित, जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण 3903 , एकूण जिल्ह्यात कोरोना बधिताचा मृत्यु 42 (38 जिल्ह्यातील) #CoronaChandrapurUpdate

चंद्रपूर, 06 सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 3903  झाली आहे. गेल्या 24 तासात 262 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 1850 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2007 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 1850 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 42 सह एकूण 38 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.