आज शुक्रवारी कोरोना चा महाविस्फोट, आज पर्यन्त चे 24 तासात सर्वाधिक 401 बाधित , एकूण संख्या 5253 , 53 बधितान चा मृत्यु, #corona

चंद्रपूर,11 सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 5253  झाली आहे. गेल्या 24 तासात 401 (114 दुसऱ्या   जिल्ह्यात) बाधित पुढे  आले . 2827 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2365 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 2827 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 57 सह एकूण 53 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.