चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चे उग्र रूप , मागील 24 तासात 7 कोरोना बाधितनचा मृत्यु, एकूण चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्यु 71 #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चे उग्र रूप , मागील 24 तासात 7 कोरोना बाधितनचा मृत्यु,

एकूण चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्यु 71 

चंद्रपूर, 14 सेप्टेंबर :
पहिला मृत्यु : बालाजी मंदीर परिसर चंद्रपूर येथील 60 वर्षिय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू.

 दुसरा मृत्यु : शंकरपूर चिमुर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 12 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 12 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब व मधूमेह होता . 

तिसरा मृत्युः बाबुपेठ चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 चवथा मृत्यु : बल्लारपूर येथील 32 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 पाचवा मृत्यु : वाघोली ता . सावली येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 सहावा मृत्यु : बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 13 सप्टेंबरला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

सातवा मृत्यु : भीवापूर वार्ड चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 
( गेल्या 24 तासातील हे सात मृत्यु आहेत )

 एकूण 78 ( चंद्रपूर 71 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) 
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.