पहिला मृत्यु : बालाजी वॉर्ड चंद्रपुर येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह उच्च रक्तदाब , मधुमेह तसेच न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यु : सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथील 42 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे .9 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 11 सप्टेंबरला पहाटे बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता .
तिसरा मृत्यु : माजरी , भद्रावती येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .
चवथा मृत्यु : बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .
पाचवा मृत्यु : ब्रह्मपुरी येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .
( गेल्या 24 तासातील हे 5 मृत्यु आहेत )