महाराष्ट्र चे माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉजिटिव, स्वता ट्वीट करुण दिली माहिती #SudhirMungantiwar #Corona #Covid-19

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोविड चाचणी पॉजिटिव्ह आली असून या संबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्वीटर वर ट्वीट करुन दिली आहे.

 त्यांनी स्वतः संदेश दिला- माझी कोव्हिड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती.
- आ. सुधीर मुनगंटीवार

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा ट्विटर संदेश :