मागील 24 तासात 137 नवीन कोरोना बाधितांची नोंद, 2 कोरोना बाधितांचा मृत्यु, एकूण मृत्यु 197 (जिल्ह्यातील 188) corona

चंद्रपूर, 16 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 13082 झाली आहे. गेल्या 24 तासात 137 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9883 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3002 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 9883 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 1868सह एकूण 197 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.