मागील 24 तासात 161 नवीन कोरोना बाधितांची नोंद, एकूण बाधित 15438 Corona

चंद्रपूर, 29 ऑक्टोबर (का प्र) :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज 15438 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 161 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 12347 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2864 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 12347 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 214 सह एकूण 227 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.