मागील 24 तासात 197 नवीन बाधित पुढे आले, एकूण बाधित 15635 corona

गेल्या 24 तासात 197 नवीन बाधित पुढे आले,

एकूण बाधित 15635

चंद्रपूर,30 ऑक्टोबर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 30 ऑक्टोबर रोजी 15635 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 197 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 12522 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये 2882 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 12522 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 216 सह एकूण 231 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.