मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 199 नवीन कोरोना बाधितांची नोंद, आणि 2 बाधितानचा मृत्यु, एकूण मृत्यु 195 (जिल्ह्यातील 186) ,एकूण बाधित 12945corona

चंद्रपूर, 15 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12945 झाली आहे. गेल्या 24 तासात 199 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 9683 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3067 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 9683 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 186 सह एकूण 195 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.