चंद्रपूर,10 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज रोजी 17142 झाली आहे.
गेल्या 24 तासात 118 नवीन बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 14381 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2505 बाधित उपचार घेत आहे.
आतापर्यंत 14381 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 240 सह एकूण 256 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.