हायकोर्ट नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय :आता मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला Important decision of the Nagpur bench of the High Court:Now the counting of votes will be held on December 21 instead of December 3.

हायकोर्ट नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
आता मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला

#Loktantra Ki Awaaz
नागपूर : महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेवर आज मोठा निर्णय देताना हायकोर्ट नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख बदलण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, पूर्वी ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

काही नगरपरिषदांच्या मतदान तारीख २० डिसेंबर करण्यात आली आहे. परंतु निवडणुकीसंदर्भातील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सर्व मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचे निर्देश देत नवीन तारीख जाहीर केली.
सर्व मतमोजणी एकाच दिवशी करण्याचा निर्णय.

Important decision of the Nagpur bench of the High Court:

Now the counting of votes will be held on December 21 instead of December 3.