चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 155 नवीन बाधितांची नोंद #Corona

चंद्रपूर, 26 नोव्हेम्बर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज गुरुवारी 19358 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 155 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 17373 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

आतापर्यंत 17373 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 268 सह एकूण 289 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.