24 तासात 199 नवीन बाधित पुढे आले corona

24 तासात 199 नवीन बाधित पुढे आले 

चंद्रपूर,24 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 24 नोव्हेम्बर रोजी 18977 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 199 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 16910 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1780 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 16910 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 267 सह एकूण 287 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.