आज चंद्रपुर जिल्ह्यात 77 नवीन कोरोना बाधितांची नोंद corona

चंद्रपूर,9 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज  17024 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 77 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 14216 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2554 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 14216 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 238 सह एकूण 254 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.