शिबिराच्या माध्यमातून अनेक युवकांनी रुग्णसेवा करीत रक्तदान केले त्या रक्तदात्यांचे आभार मानून, रक्तदान शिबिरासारखे समाजपयोगी, रुग्णसेवा सारखे महान कार्य घडवून आणणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विश्व हिंदू परिषद - बजरंग दल चे सत्यनारायण सेंगर, विकास मंजरे, अमित चक्रवर्ती, संतोष हिरवानी, संतोष मंजरे, नरेश गोगल व त्यांच्या टीमचे सुद्धा अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष श्री हरीश शर्मा, श्री काशी सिंग, श्री श्रीनिवास सुंचूवार यांची उपस्थिती होती.