महाविकास आघाडीचे वंजारी यांना तब्बल 34 हजार 743 मतांची आघाडी Election

नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या  फेरीत महाविकास आघाडीचे

 अभिजित वंजारी 49 हजार 155 ,
 भाजप संदीप जोशी 14 हजार 412 , 
नितेश कराळे 18 हजार 663 , 
अतुल खोब्रागडे 2 हजार 432 , 
राहुल वानखेडे 1 हजार 104 , 
राजेंद्र भुतडा 627 , 
सुनीता पाटील 45 , 

अभिजित वंजारी यांना एकूण 34743 मतांची आघाडी मिळाली आहे . 

उशिरा सुरू झालेल्या मतमोजणीत एकूण 28 हजार मतांची गणना झाली असून अजून 2 राऊंड शिल्लक आहे . 
भाजपजवळ 40 वर्षे असलेल्या सुरुंग महाविकास आघाडीचे वंजारी लावताना दिसत आहे .