महाराष्ट्रात मागील 24 तासात 43 हजार 183 नवे कोरोना रूग्ण, 249 मृत्यू , महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कोरोना मृत्यु संख्या #CoronaUpdateMaharashtra

महाराष्ट्रात मागील 24 तासात 43  हजार 183 नवे कोरोना रूग्ण, तर 249  मृत्यू

मुंबई ,01 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात आज दिवसभरात 43 हजार 183 नवे कोरोना रूग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तर महाराष्ट्र राज्यात आज 249 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.1 एप्रिल 2021 रोजी नव्याने कोरोना बाधित. 

मुंबई आज 8 हजार 646  पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात 18 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

नवी मुंबई आज 971 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 4 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

कल्याण-डोंबिवली आज  898 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 3 मृत्यू.

नागपूर आज 3 हजार 630 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात 60 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

पुण्यात आज 4 हजार  103  पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 49 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

पिंपरी चिंचवड आज 2 हजार 113 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 17 बाधितन्चा मृत्यू.

नाशिक आज 4 हजार 103 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 16 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

नांदेड आज  995 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 26 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

सोलापूर आज 642 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 11 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

जालना आज  473  पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 7 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

अहमदनगर आज 1 हजार 319 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात  4 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

सांगली आज 284 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 4 कोरोना बाधितन्चा मृत्यू.

चंद्रपुर आज 353 पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात 3 कोरोना बाधितन्चा मृत्यू.