Breaking News: चंद्रपूरातील प्रतिष्ठित शो रुमवर चंद्रपुर महानगर पालिका ची कारवाई #CMCChandrapur

चंद्रपूरातील प्रतिष्ठित शो रुमवर मनपाची कारवाई

चंद्रपुर: आज दिनांक २०/०४/२०२१ ला झोन क्र. ०१ अंतर्गत कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत जावा बुलेट शोरूम, ईरई होंडा शोरूम, एन.डी. हिरो होंडा शोरूम, निशांत मोबाईल शाँपी, कल्पना मोबाईल शाँपी,  यांचेवर दंडात्मक कारवाई करुन  एकूण दंड १८,५००/-  वसूल करण्यात आले आहे.

यावेळेस चंद्रपुर शहर महानगर पालिका चे मा. सहाय्यक आयुक्त, शितल वाकडे मँडम, मा. क्षेत्रिय अधिकारी, भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरिक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार स्वच्छता निरिक्षक, अतिक्रमण पथक उपस्थित होते.