मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट। #Mns #RajThakrey

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात  अॅडमिट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्या हातावर शस्त्रक्रिया होत आहे., त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत