Today 25 April : चंद्रपुर जिला कोरोना अपडेट Corona Update

Today 25 April : चंद्रपुर जिला कोरोना अपडेट

703  कोरोना वर मात

1728  नविन पॉझिटिव्ह ;

34 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

चंद्रपूर, दि.25 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 703 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 

तर 1728 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.