Today 26 April : चंद्रपुर जिला कोरोना अपडेट Chandrapur Corona

Today 26 April : चंद्रपुर जिला कोरोना अपडेट

1300  कोरोना वर मात

1529  नविन पॉझिटिव्ह 

23 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

चंद्रपूर, दि.26 एप्रिल : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 1300 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, 

तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23  बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.